'पुण्यभूषण' दिवाळी अंक 'स्टार माझा' वर

'पुण्यभूषण' या खास पुणे शहरावरच्या पहिल्याच दिवाळी अंकावरची नोंद 'स्टार माझा' ने 'शब्दोत्सव' मध्ये घेतली.