'अनुभव' दिवाळी अंक 'स्टार माझा' वर

स्टार माझा या वाहिनीवर दिवाळी अंकांविषयी सांगणा-या मालिकेत अनुभवच्या दिवाळी अंकाचीही ओळख करून दिली गेली.