युनिक फीचर्सचे कार्यक्रम

anandvan prayogvan book photo_0.jpg
अपार कष्ट आणि नावीन्यपूर्ण प्रयोग यांच्या बळावर बाबा आमटे यांचं मानवमुक्तीचं स्वप्न साकारणाऱ्या ध्येयवेड्यांची गोष्ट सांगणाऱ्या 'आनंदवन प्रयोगवन' या डॉ. विकास आमटे यांच्या पुस्तकाचं प्रकाशन १ फेब्रुवारी रोजी मा. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते घरकुल लॉन्स येथे झालं.

RANMITRA.jpg
डॉ. प्रकाश आमटे यांच्या प्राणी आणि माणूस यांच्यातल्या आगळ्या नात्याची गोष्ट सांगणाऱ्या 'रानमित्र' या पुस्तकाचं, तसंच गडचिरोलीतील आदिवासींची गोष्ट सांगणाऱ्या 'आम्ही माडिया' या एम. डी. रामटेके यांच्या पुस्तकाचं प्रकाशन २४ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी आबासाहेब गरवारे सभागृहात झालं.
AmhiMadiaCover_0.jpg

यावेळी डॉ. प्रकाश आमटे यांच्या 'प्रकाशवाटा' या पुस्तकाच्या २५ व्या आवृत्तीचं प्रकाशनही झालं.

घुसळण कट्टा