सलोख्याचे प्रदेश

पुस्तकासंबंधी माहिती
सलोख्याचे प्रदेश
लेखक: 
सबा नक्वी. अनुवाद - प्रमोद मुजुमदार
संपादक: 
सुहास कुलकर्णी
पृष्ठसंख्या: 
१८४
पहिली आवृत्ती: 
१ जुलै २०१६
मुखपृष्ठ: 
गिरीश सहस्रबुद्धे
संक्षिप्त परिचय: 
पुरीच्या भगवान जगन्नाथाचा मुस्लिम भक्त.. अयोध्येतल्या राममंदिराचा मुस्लिम व्यवस्थापक.. सुंदरबनमधील मुस्लिम देवता आणि तिचे हिंदू-मुस्लिम भाविक.. मुहर्रम साजरा करणारी आंध्र प्रदेशातली हिंदू सार्वजनिक मंडळं.. सर्वधर्मीयांच्या नवसाला पावणारी तमिळनाडूच्या चर्चमधील देवी.. एकाच वास्तूत हिंदू-मुस्लिमांना सामावून घेणारं कर्नाटकातलं देवस्थान.. ही आणि अशी अनेक उदाहरणं आहेत धार्मिक सहिष्णुतेची आणि सहअस्तित्त्वाची. चहूबाजूंनी धार्मिक कट्टरतेचा रेटा वाढत असतानाही मानवतेला महत्त्व देणार्‍या अनेक संयुक्त धार्मिक परंपरा सांभाळणार्‍या भारतीयांची. सांस्कृतिक एकात्मतेची ओळख असणारे आजवर अज्ञात असलेले सलोख्याचे प्रदेश सर्वांसमोर आणणारं हे पुस्तक. सबा नक्वी या सुप्रसिद्ध पत्रकर्तीने भारतभर फिरून घेतलेला लेखाजोखा. समकालीन प्रकाशनाचं नवं पुस्तक

युनिक फीचर्स

  • व्यापक सामाजिक हित, प्रयोगशील वृत्ती, सांघिक पत्रकारिता आणि व्यावसायिक शिस्त हे सूत्र घेऊन २० वर्षांची वाटचाल. १९९०-९१ साली काही पत्रकारांनी एकत्र...

पुस्तक परीक्षणे

लवकरच येत आहोत नव्या मजकुरासह.

समकालीन प्रकाशनची पुस्तके

घुसळण कट्टा