अनिल अवचट व्हिडिओ प्ले लीस्ट

अनिल अवचट त्यांच्या 'स्वतः विषयी' या पुस्तकाबद्दल बोलताना

अनिल अवचट संभ्रम आणि धार्मिक या त्यांच्या पुस्तकांबद्दल बोलताना

अनिल अवचट त्यांच्या कार्यरत या पुस्तकाबद्दल बोलताना

'पुण्यभूषण' दिवाळी अंक 'स्टार माझा' वर

'पुण्यभूषण' या खास पुणे शहरावरच्या पहिल्याच दिवाळी अंकावरची नोंद 'स्टार माझा' ने 'शब्दोत्सव' मध्ये घेतली.

'अनुभव' दिवाळी अंक 'स्टार माझा' वर

स्टार माझा या वाहिनीवर दिवाळी अंकांविषयी सांगणा-या मालिकेत अनुभवच्या दिवाळी अंकाचीही ओळख करून दिली गेली.