ललित

दिंडी चालली चालली

विठूनामाचा गजर करत आणि त्याच्या दर्शनाची निखळ आस मनामध्ये बाळगत साधी-सुधी लक्षावधी माणसं दरवर्षी नित्यनेमाने ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्यांबरोबर पंढरीची वाट चालत असतात. श्रद्धा आणि भक्तीच्या या वाटेवर ‘वारीची डॉक्टर’ बनून आपली सेवा अर्पित करताना लेखिकेला आलेली उत्कट अनुभूती!
-मीना प्रभु

संत गोरा कुंभारांच्या दारी

नास्तिकतेचे संस्कार स्वीकारलेला आणि देव, दैव, श्रद्धा याबाबत चिकित्सेची भूमिका असलेला सामाजिक संस्थेतील कार्यकर्ता संत गोरोबांच्या समाधीस्थळी पोहचतो, तेव्हा त्याला स्वत:बद्दलच प्रश्न पडतात...

- प्रशांत खुंटे

सहस्रचंद्राच्या कळा

जगभरात वृद्धांची संख्या वाढत आहे, त्याचबरोबर अतिवृद्धांची देखभाल ही समस्याही गंभीर बनली आहे. लेखिकेचं वास्तव्य अमेरिकेत आहे. तिथे वृद्धांच्या देखभालीसाठी असलेल्या सुविधांच्या पार्श्वभूमीवर भारतातील त्यांच्या डिमेंशियाने त्रस्त असलेल्या सासूच्या देखभालीची व्यवस्था करताना त्यांना आलेला हा अनुभव - ‘संध्याछाया भिवविती हृदया...’ या पंक्तीचा प्रत्यय देणारा!

- निलिमा कुलकर्णी.

दर्शन

- समीर कुलकर्णी.

युनिक फीचर्स

  • व्यापक सामाजिक हित, प्रयोगशील वृत्ती, सांघिक पत्रकारिता आणि व्यावसायिक शिस्त हे सूत्र घेऊन २० वर्षांची वाटचाल. १९९०-९१ साली काही पत्रकारांनी एकत्र...

घुसळण कट्टा