भाषणे

उपकार, औदार्य आणि त्याग... एक पाठ!

बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या न्यूयॉर्क येथील अधिवेशनात ख्यातनाम साहित्यिक-नाटककार विजय तेंडुलकर यांनी अध्यक्षपदावरून एक भाषण केलं. त्यावर महाराष्ट्रात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. मराठी दैनिकांमधून अमेरिेकेतील भाषणाचं जे त्रोटक वार्तांकन झालं त्यावर विसंबून आपल्याकडे टीकाटिपण्णी होत आहे. त्यामुळे तेंडुलकर ज्या मुद्यांकडे लक्ष वेधू इच्छित आहेत त्याकडे सर्वस्वी दुर्लक्ष होतांना दिसत आहे. कान बंद ठेवून ऐकण्या-वाचण्याचं हे भाषण नव्हे.
म्हणूनच संपूर्ण भाषण आम्ही इथे प्रसिद्ध करत आहोत. ते वाचावं आणि मग ठरवावं की या भाषणाचं काय करावं!

-विजय तेंडूलकर
अंकः ऑगस्ट २००३

खरा लेखक आणि त्याचा आसपास

- वसंत आबाजी डहाके.

समाजात लेखकाचं नेमकं काय स्थान असतं? त्याचं काम काय असतं? माणसाच्या जगण्याकडे तो कसं पाहतो? मानवी आयुष्याला प्रभावित
करणा-या निसर्ग, पर्यावरण, धर्म, संस्कृती, राजकारण, अर्थकारण अशा
अनेकविध गोष्टींकडे तो कसं पाहतो? त्याविषयी त्याचं भान काय असतं? माणूस आणि परिस्थिती या संदर्भात त्याची भूमिका काय असायला हवी ? या सा-या प्रश्नांवर कवी वसंत आबाजी डहाके यांनी अलिकडेच झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनात आपल्या अध्यक्षीय भाषणात उहापोह केला.
या भाषणाचा हा काही भाग -

युनिक फीचर्स

  • व्यापक सामाजिक हित, प्रयोगशील वृत्ती, सांघिक पत्रकारिता आणि व्यावसायिक शिस्त हे सूत्र घेऊन २० वर्षांची वाटचाल. १९९०-९१ साली काही पत्रकारांनी एकत्र...

घुसळण कट्टा