अध्यक्षीय

पाचव्या ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अनिल अवचट यांची ई-संमेलनानिमित्त घेतलेली विशेष मुलाखत.

See video

‘युनिक फीचर्स’ने पत्रकारिता सुरू केली ती अवचटांच्या रस्त्यानेच आपल्याला पुढे जायचं आहे याची खुणगाठ बांधून. यंदाचं वर्ष हे ‘युनिक फीचर्स’चं २५ वं वर्ष. त्या निमित्ताने अनिल अवचट यांच्या या सामाजिक साहित्याचा सन्मान करण्यासाठी त्यांना यंदाच्या मराठी ई-साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवण्याची विनंती आम्ही केली. त्यानिमित्त ‘युनिक फीचर्स’मधील संपादकीय सहकाऱ्यांनी अनिल अवचट यांच्याशी मारलेल्या गप्पा.

अनिल अवचट यांच्या कामाबद्दल बोलणारे तीन लेख

आपल्या `माणसं` या पुस्तकाबद्दल लिहिताहेत अनिल अवचट

अनिल अवचटांचं समग्र साहित्य

ब्लॉग विश्व

ब्लॉग हे अभिव्यक्तीचं नवं व्यासपीठ. त्याद्वारे अनेक मराठी मंडळी भरभरून लिखाण करत आहेत. इंटरनेटच्या साहित्यविश्वात सक्रिय असणाऱ्या आमच्या सहकारी प्रीति छत्रे यांनी पाचव्या ई-संमेलनासाठी काही ब्लॉग्जची शिफारस केली आहे, त्यांच्या या लिंक्स.

शब्दपट बैरी अपना मन
उलट तपासणी राफा
संस्कृत सुभाषिते [अर्थासकट] करड्या छटांचा मागोवा
रेस्ट इज क्राईम रॅंडम थॉटस्
कॉफी ब्रेक विथ अलका जास्वंदाची फुलं

रिपोर्ताज शैलीने मराठी साहित्यविश्व समृद्ध करणारे लेखक

साहित्यिक दस्तावेज

मराठीतल्या निवडक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांविषयीची माहिती दस्तऐवज स्वरूपात नोंदवून ठेवण्याचा उपक्रम आम्ही यंदा सलग तिसऱ्या वर्षीही राबवत आहोत. हा उपक्रम यापुढेही सुरू राहणार आहे.

लिहिण्याची भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...

ई-संमेलन कशासाठी? - भूमिका

मराठी ई साहित्य संमेलनाचं हे पाचवं वर्ष. साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिक वर्तुळापुरतं मर्यादित न राहता त्याची नाळ समाजाशी-वाचकांशी जोडलेली असावी, या हेतूने हे ई-संमेलन सुरू झालं. तळागाळातल्या कष्टकऱ्यांचं जीणं मराठी साहित्यात प्रतिबिंबित करणारे ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यंदा संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
पुढे वाचा

samelan_14_small_banner.jpg
samelan_13_small_banner_0.jpg
युनिक फीचर्स' आणि 'अनुभव मासिक' आयोजित दुसरे मराठी ई-साहित्य संमेलन
e-sammelan-2011.png

पाचव्या ई-संमेलनाचे वेबपार्टनर

आणखी व्हिडिओ

मुलांसाठी ऑडिओ गोष्टी- पासवर्ड गप्पाटप्पा

दोन वर्षांपासून आम्ही युनिक फीचर्सतर्फे टीनएजर मुला-मुलींसाठी पासवर्ड हा दिवाळी अंक काढायला सुरुवात केली. आणि गेल्या वर्षी या टेक्नोसॅव्ही मुलांसाठी
'स्नॉवेल' या कंपनीसोबत एक ऑडिओ अंकही तयार केला. त्या अंकातले काही तुकडे ई-संमेलनाच्या माध्यमातून रसिकांना ऐकण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.

Syndicate content