युनिक फीचर्स' आणि 'अनुभव मासिक' आयोजित दुसरं मराठी ई-साहित्य संमेलन

प्रकाशक : वसा आणि वारसा

मराठीतल्या प्रकाशन व्यवसायात सध्या नवी पिढी जोमाने उतरली आहे. जागतिक पातळीवरचे प्रवाह समजून घेण्याचा प्रयत्न करते आहे. प्रकाशन व्यवसायाचा पुढचा काळ त्यांना कसा दिसतो, याबाबत त्यांची मतं आम्ही जाणून घेतली.

अध्यक्षीय

See video
ग्रेस

‘युनिक फीचर्स’तर्फे वेबसाइटवर भरवलेल्या दुस-या ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारताना कवी ग्रेस यांनी साहित्य, त्याची संमेलनं, स्वतःची कविता आणि एकूण कलानिर्मिती याबाबत व्यक्त केलेले विचार.

व्हिडीओ प्ले लिस्ट

साहित्य व्यवहाराचं बॅकस्टेज

लेखकाचं एक पुस्तक वाचकापर्यंत पोचतं, तेव्हा त्यासाठी पडद्याआड जाणा-या अनेक घटकांचा हातभार लागलेला असतो. त्यातल्या काही प्रातिनिधिक घटकांचा धांडोळा.

संपादक मुखपृष्ठकार
वितरक / विक्रेते वाचन उपक्रम

मराठी समृद्ध होत आहे

कोण म्हणतं मराठीत अभ्यासपूर्ण, संशोधनात्मक काम होत नाही ? अलीकडे मराठीमध्ये अनेक अभ्यासपूर्ण आणि संशोधनात्मक प्रकल्प प्रकाशित झाले आहेत. काही येऊ घातले आहेत. अशा काही भरभक्कम प्रकल्पांची ही ओळख.

ई अक्षरांच्या वाटा

यात आम्ही करतोय शिफारस, आवर्जून भेट द्यावी अशा काही संकेतस्थळांची, ब्लॉगची...मराठी साहित्य आणि भाषेशी संबंधित मराठी वेबविश्वावरच्या निरनिराळ्या उपक्रमांचा अंदाज त्यावरून वाचकांना नक्कीच येऊ शकेल.

चार ई-बुकं वाचली म्हणजे...

ई-बुक म्हणजे नक्की काय ? इंटरनेटच्या क्रांतीने पुस्तकांचं जग कसं बदलतंय ? त्याने छापील पुस्तकांच्या अस्तित्त्वावर प्रश्नचिन्ह खरंच निर्माण केलंय का ?... या सगळ्याचा उहापोह.

युनिक फीचर्स' आणि 'अनुभव मासिक' आयोजित दुसरे मराठी ई-साहित्य संमेलन
e-sammelan-2011.png

ई-संमेलन कशासाठी? - भूमिका

'युनिक फीचर्स' आयोजित ई - साहित्य संमेलनाचं हे दुसरं वर्ष.

गेल्या वर्षी विख्यात नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या अध्यक्षतेखाली पहिलं ई-साहित्य संमेलन भरवलं होतं. त्याचं उत्स्फूर्तपणे स्वागत झालं. महाराष्ट्रात नि भारताशिवाय २५-२६ देशांतून हे संमेलन पाहिलं गेलं, वाचलं गेलं. शिवाय वर्षभर हे संमेलन वेबसाईटवर उपलब्ध असल्याने सर्वकाळ वाचक संमेलनस्थळी येऊन वाचून जात होते. एरवी छापील माध्यमातून एवढ्या वाचकांपर्यंत पोहोचणं अवघडच होतं.
पुढे वाचा

आणखी व्हिडिओ