अनुभव दिवाळी अंक २०१७

अनुभव दिवाळी अंक २०१७

(मुखपृष्ठ चित्र - अन्वर हुसेन)

ललित
डोरोथीची गोष्ट : रत्नाकर मतकरी
योग्य तेवढे प्रेम : श्याम मनोहर
मोरी नींद न सानी होय...: जयंत पवार

अनुभव
घाटमाथ्यावरून चालताना : प्रसाद निक्ते
द्वंद्व : अभय बंग
आमचं त्रिकूट : सिद्धार्थ अकोलकर

रिपोर्ताज
खारफुटीच्या जंगलात : अनिल अवचट
न संपणारा वनवास : आदर्श पाटील

लेख
टाईमलेस न्यू यॉर्कर : निळू दामले
मेरिल स्ट्रिप आणि स्त्रियांचे अर्धे जग : राजेश्वरी देशपांडे

निमित्त : कार्यपन्नाशी
पवार नावाचं प्रकरण : सुहास पळशीकर
महानोरांविषयी माझेही काही : रामदास भटकळ
संपतदादा - उत्तरं शोधणारा माणूस : गौरी कानेटकर

कलाप्रवास
इस घट अंदर अनहद गरजें : शर्मिला फडके
---------------

पृष्ठे - १८६
किंमत - १५० रू.
अंक मिळण्यासाठी संपर्क - ९९२२४३३६१४

अंक बुकगंगा वरून खरेदी करण्यासाठी -
http://www.bookganga.com/R/7NPS8