अनुभव जुलै २०१६

खिडकी - सुशील शुक्ल
नमन - सुहास कुलकर्णी

सदरं :
धांडोळा - सैराट: कुणीच दगड का भिरकावला नाही? - राजेश्‍वरी देशपांडे
उत्तरांच्या शोधात - करंजी : पाण्याचं काम लई ब्येस - कौस्तुभ विकास आमटे
मराठी बिग ब्रँड्स - कैलास जीवन - आनंद अवधानी
हटके भटके - द इरॉटिक ट्रॅव्हलर- कामशास्त्राचा पहिला अनुवादक - निरंजन घाटे
व्हॉट्सप चाट - श्रीकांत बोजेवार

लेख :
बुडता पंजाब - नितीन चौधरी
आय वै वै : एक चिनी कलाविद्रोह - अभिजित रणदिवे
एका युद्धगीताची गोष्ट - सुकल्प कारंजेकर
राणी बाग, दीडशे वर्षे : मुंबईचा वनस्पतिशास्त्रीय ठेवा -आमोद कारखानीस

कविता
कुणाल गायकवाड

मनातलं घर - गिरीश प्रभुणे

ब्लॉग्जकट्टा: समीर गायकवाड
शिफारस
अखेरीस - गौरी कानेटकर

करंजी : पाण्याचं काम लई ब्येस - कौस्तुभ आमटे

पाऊस झाला की दुष्काळाची चर्चा मागे पडेल ती थेट पुढच्या वर्षी पुन्हा पाणीटंचाई भेडसावू लागेपर्यंत. हे दुष्टचक्र भेदायचं असेल तर त्यासाठी पाणी साठवण्याचे-जिरवण्याचे शास्त्रीय उपाय योजावे लागतील. दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाड्यातल्या एका टापूमध्ये समाजभान अभियानाच्या माध्यमातून असं काम यंदाच्या उन्हाळ्यात उभं राहिलं आहे.

बुडता पंजाब - नितीन चौधरी

‘उड़ता पंजाब’ सिनेमा वादात अडकला आणि पंजाबमध्ये अमली पदार्थांच्या समस्येऐवजी सेन्सॉर बोर्डावरच जास्त चर्चा झाली. प्रत्यक्षात पंजाब कोणत्या परिस्थितीत होरपळतो आहे याचं चित्र अजूनही आपल्यासमोर आलेलं नाही.
पंजाबात व्यसनमुक्तीसाठी काम करणार्‍या कार्यकर्त्यांशी चर्चा करून या समस्येच्या अंतरंगात डोकावण्याचा एक प्रयत्न.

सैराट : कुणीच दगड का भिरकावला नाही?