अनुभव एप्रिल २०१६

अनुभव एप्रिल २०१६

सदरं
भटकंती एड्सच्या शोधातली - निरंजन घाटे
लोणच्यासारखा मुरलेला ब्रँड : बेडेकर - आनंद अवधानी
उद्यमशीलतेच्या रुजवातीचा ‘झरी’ प्रयोग - कौस्तुभ आमटे
व्हॉट्सप चाट - श्रीकांत बोजेवार
राष्ट्रवादाचे कोडे - राजेश्‍वरी देशपांडे

लेख
केवळ ‘सरपंचपतीं’च्या पत्नी? - संपत मोरे
गोष्ट वाघाची अन् मधमाशीची - गुरुदास नूलकर
गोष्ट गुरुजी घडण्याची - सुधींद्र कुलकर्णी

माणसं
ग्रामस्वराज्याच्या लढ्याची ‘दुहेरी’ मशाल - मंगेश इंदापवार

अनुभव
होय, मी दलित - याशिका दत्त

ललित
कथा : जीवन ‘तिथेच’ आहे! - इला प्रसाद, अनुवाद - कुमार
कविता : स्वप्निल शेळके

मनातलं घर - अभय बंग
शिफारस
ब्लॉग्जकट्टा
•••

झरी जामनी.
महाराष्ट्राच्या पार एका टोकाला असणारा एक छोटा तालुका. तेलंगणच्या सीमेवर वसलेला.
देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा जशी परिस्थिती होती, तशीच स्थिती थोड्याफार फरकाने आजही या तालुक्यात असावी.
शेती-पाणी-रोजगार-शिक्षण-आरोग्य या सर्वांबाबत कमालीचा मागे पडलेला हा भाग.
राज्याच्या इतर भागांमध्ये फिरणारं प्रगतीचं वारं या तालुक्यापर्यंत जणू पोहोचलेलंच नाही.
उर्वरित महाराष्ट्राच्या खिजगणतीतही नसलेला हा भाग आपलं नशीब देवावर सोडून आला दिवस मागे ढकलतो आहे.

महाराष्ट्रासारख्या राज्यात एवढा मागास भाग आहे, यावर विश्‍वास बसत नाही खरा. पण ते सत्य आहे.
तिथली विदारक परिस्थिती बघून, अभ्यासून ‘आनंदवन समाजभान अभियाना’ने त्या तालुक्यात कामही सुरू केलं आहे.
काय परिस्थिती आहे तिथे आणि काय करू बघतं आहे समाजभान?

वाचा अनुभव एप्रिल २०१६ अंकात.

युनिक फीचर्स

  • व्यापक सामाजिक हित, प्रयोगशील वृत्ती, सांघिक पत्रकारिता आणि व्यावसायिक शिस्त हे सूत्र घेऊन २० वर्षांची वाटचाल. १९९०-९१ साली काही पत्रकारांनी एकत्र...

घुसळण कट्टा