contact

तरुण मंडळींचं ‘युनिक फीचर्स’मध्ये स्वागत !
युनिक फीचर्स ही पत्रकारांची संस्था.
आपला समाज आणि त्या समाजात घडणाऱ्या घटना-घडामोडी समजून घेण्यासाठी प्रत्येक विषयाची मोकळेपणाने, खोलात जाऊन आणि वेगवेगळे पैलू समजून घेत शोधाशोध करणं हे आम्ही पत्रकार म्हणून आमचं काम मानतो. वर्तमानपत्रं, साप्ताहिकं, आणि अनुभव मासिक, समकालीन प्रकाशन अशा विविध माध्यमांमधून आम्ही अशी पत्रकारिता करत आलो आहोत.
हे काम केवळ युनिक फीचर्सच्या टीमचं नाही. अशा समाजाभिमुख आणि शोधक पत्रकारितेविषयी आस्था असणारी अनेक मंडळी आमच्याशी या ना त्या प्रकारे जोडली गेली आहेत. आणि हा परिवार सतत विस्तारत रहावा, यासाठी आम्ही प्रयत्नही करत आहोत.
तुम्हालाही आमच्यासोबत काम करण्याची इच्छा असेल, तर नक्की संपर्क साधा.
feedback@uniquefeatures.in

संपर्कः

पुणेः ८, अमित कॉम्प्लेक्स, ४७४, सदाशिव पेठ, न्यू इंग्लिश स्कूल समोर, टिळक रोड,पुणे-४११ ०३०.
फोन: ०२०-२४४७०८९६, २४४८६६३७

मुंबईः १०५, श्री प्रसन्न, कबुतरखान्याजवळ, भवानी शंकर रोड,
दादर (प.), मुंबई-२८.
फोनः ०२२-२४३११३९८

तसेच खालील फॉर्मचा वापर करुन आपण आमच्याशी संपर्क करु शकता...